मराठी आहे मी

शब्द. माती. स्वाभिमान.

Marathi is Not Just a Language

मराठी ही फक्त भाषा नाही.
ती आईच्या आवाजाची ऊब आहे.
ती सह्याद्रीची सावली आहे.
ती कवितेतील ज्वाला आहे.

Inspired by the literary fire of Kusumagraj, this edition celebrates Marathi identity through wearable art.

Kusumagraj line-art portrait